रंग रंग मेरे रंग रंग में, रंग जायेगा तू रंग!
इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदचा हॉट अंदाज
फुलांच्या नक्षीकामाचं बॉडीपेंट करुन अनोखी स्टाईल
बॉडीपेंट आणि व्हाईट कोटची अनोखी स्टाईल मुंबईतल्या डान्स स्टुडीओजवळ उर्फी स्पॉट
अनोख्या फॅशन स्टाईलमुळे उर्फी नेहमी चर्चेत