पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ईशा अंबानीचा रॉयल अंदाज, वडीलांचा हात धरून केलं फोटोशूट

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत

या फोटोमध्ये ईशा अंबानीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे 

या फोटोमध्ये ईशाने सुरोस्की  वर्क  ब्लाउजसोबत स्कर्ट घातला आहे 

ईशाने स्कर्टवर हैंड एम्ब्रॉडरीसोबत गोल्डन बॉर्डर बनवली आहे

या वेळी ईशाने अनारकली स्टाइल श्रग घातला आहे

पहा व्हिडीओ