आयटीआर भरण्याची  अंतिम मुदत 31 जुलै ही आहे.  ही तारीख वाढेल का?

ITR फाईल करण्याची मागणी अनेक करदाते करत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड सुरु आहे.

आतापर्यंत देशातील 4 कोटींहून  अधिक करदात्यांनी आयटीआर फाईल केला आहे.

देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. 

पावसामुळे इंटरनेट सेवा ठप्प  आहे. वीजेची अडचण येत आहे. इतरही सेवांना फटका बसला आहे.

अनेक करदात्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अंतिम मुदत वाढविण्याची  मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

टॅक्स पेअर्स असोशिएन आणि इतर संघटनांनी हीच मागणी केली आहे.