काळाचौकीचा महागणपती २०२३ आगमन सोहळा 

आगमन सोहळ्याला मोठी गर्दी झाली होती 

आगमन सोहळा वाजतगाजत काढण्यात आला 

काळाचौकीच्या गणपतीचं प्रत्येकवर्षी वेगळंपण पाहायला मिळतं 

यावर्षी आगमन सोहळ्यात तरुणाची अधिक गर्दी होती.