कनिका मानच्या ब्रॅलेट टॉपमध्ये किलर पोझ
कनिका मान छोट्या पडद्यावर 'संस्कारी बहू' म्हणून प्रसिद्ध आहे
छोट्या पडद्यावर तिने सुंदर आणि सुसंस्कृत अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत
मात्र खऱ्या आयुष्यात ती ऑन-स्क्रीनपेक्षा ती हॉट आणि बोल्ड स्टाईलमध्ये वावरताना दिसते
आता पुन्हा एकदा कनिकाच्या हॉट आणि बोल्ड लूकने लक्ष वेधून घेतले आहे
तिने तपकिरी रंगाचा हॉल्टर नेक ब्रॅलेट टॉप आणि मॅचिंग शेडचा चमकदार शॉर्ट स्कर्ट घातला आहे
कनिकाने न्यूड चमकदार मेकअपसह केस वेव्ही लूकमध्ये बांधले आहेत
या लूकमध्ये कनिका खूपच हॉट दिसत आहे