आख्खी पब्लिक फॅन, निर्मला नवले कोण? Personality अशी की बस...

निर्मला नवले या पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच आहेत 

सरपंच निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थक आहेत 

निर्मला नवले यांचा चेहरा हा एखाद्या अभिनेत्री सारखा आहे

सरपंच निर्मला नवले या कामासोबत सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असतात

निर्मला नवले यांची Personality आणि सौंदर्य हे एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही सुंदर आहे

निर्मला नवले यांचा वारीमधील हा लूक खूप व्हायरल होत आहे

पहा व्हिडीओ