15 January 2024

ही फळे खात आहात तर सावधान, बिया देतात मृत्यूला आमंत्रण 

Mahesh Pawar

फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात, प्रत्येक व्यक्तीने ती नियमित खावीत.

परंतु काही फळांच्या बियांचे सेवन करणे विषारी आणि प्राणघातक असू शकते. 

सफरचंदाच्या बियांमध्ये सायनाइडची थोडीशी मात्रा असते.

सफरचंदाच्या बिया खाल्याने श्वसनक्रिया बंद पडते आणि मोठ्या डोसमध्ये मृत्यूही  होऊ शकतो.

पेर हे स्वादिष्ट फळ आहे. यात पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात.

पेरच्या बिया मात्र तेवढ्याच घातक असतात. यात काही प्रमाणात सायनाइड देखील आढळतं.

पेरच्या बिया खाल्ल्यास पोटदुखी, मळमळ आणि अति जुलाबाचा त्रास होतो.

पीच फळ त्याच्या गोड चवीसाठी आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी ओळखलं जातं.

पीचच्या बियांमध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइड्स सारखे विषारी घटक आढळतात. 

आजारपणात पीच फळाच्या बिया खाणारा व्यक्ती कोमामध्ये देखील जाऊ शकतो.

चेरी बियामध्येही सायनाइड असते.

ज्यामुळे चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या होणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये कोमा आणि मृत्यू होऊ शकतो.

फळं खाण्यापूर्वी त्याच्या बिया काढून टाकणं आणि ते पूर्णपणे स्वच्छ करणं नेहमी चांगलं असतं. 

बाप रे!  साऊथच्या या अभिनेत्रींकडे आहे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सची फौज