बद्धकोष्ठता, एसिडीटी,गॅस सर्व समस्या झटपट दूर होतील,केवळ या पदार्थाचे पाणी प्या

Created By: Atul Kamble

राहाणीमान बदल्याने अनेकांना बद्धकोष्ठता, एसिडीटी आणि गॅसेसचा त्रास असतो

 या त्रासापासून आराम मिळण्यासाठी स्वयंपाक घरातील  काही मसाले कामी येतात

ओवा पाण्यात भिजवा,सकाळी हे पाणी उकळा नंतर थंड करुन प्या, गॅस आणि एसिडिटी दूर पळेल

 गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रात्री बडीशेप पाण्यात भिजवा आणि सकाळी हे पाणी उकळून थंड झाल्यावर प्या

 जिऱ्याचे पाणी सकाळी उकळून गार करुन प्यायल्याने गॅस,एसिडीटी आणि बद्धकोष्ठता दूर होईल

बडीशेप,ओवा आणि जिऱ्याचं पाणी एकत्र किंवा वेगवेगळे उकळून प्यायचे आणि हलके जेवण घ्यायचे

तिखट, तेलकट आणि तुपाचे पदार्थ खाणे कमी केल्यासही गॅस,एसिडीटी आणि बद्धकोष्ठता दूर होईल

जर या उपायांनी देखील आराम मिळत नसेल तर तुमच्या डॉक्टरांना भेटा..