रात्री चुकूनही खाऊ नका या भाज्या, अन्यथा शुगर लेव्हल वाढण्याचा धोका
02 April 2025
Created By: अतुल कांबळे
रात्री जेवणात काही भाज्या खाणे डायबिटीज पेशंटसाठी धोकादायकच असते
या भाज्यात बटाटा,रताळे, मक्का आणि गाजराचा समावेश आहे
बटाट्यात कार्बोहायड्रेड आणि ग्लायसेमिक इंडेक्स (GI)खूप जास्त असतो, कार्ब्स जास्त असतो
भोपळा खाल्ल्याने साखरेचे प्रमाण वाढते,भाजी-खाद्यपदार्थांत हाय ग्लायसेमिक इंडेक्स असते
डायबिटीजच्या रुग्णांनी कधीच रताळी खाऊ नयेत. त्याने शुगर लेव्हल हाय होते
मक्क्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 55आहे. जो मध्यम कॅटेगरीत येतो.परंतू यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते
गाजराच्या ज्युसमध्ये फायबरची कमतरता असते.त्याने ब्लड शुगर वाढते
रात्रीच्या जेवणात प्रोटीन युक्त आहाराचा समावेश करावा उदा.डाळ,पनीर,चिकन,मासे वा अंडी
Chanakya Niti:पृथ्वीवरच स्वर्गाचे सुख भोगतो असा माणूस, जीवनात नेहमी आनंदी रहातो