आपले हाडे मजबूत करण्यासाठी अनेक जण प्रोटीन पावडरचे सेवन करतात.

10 November 2024

प्रोटीन पावडरपेक्षा दमदार पदार्थ हा आहे. त्यामुळे आपली हाडे लोखंडासारखी मजबूत होतात. विशेष म्हणजे हा पदार्थ उपवासाच्या वेळी खाल्ला जातो.

उपवासाच्या फराळात वापरली जाणाऱ्या भगर खूपच पोष्टीक आहे. तिला वेगवेगळी नावे आहेत. वरी तांदूळ, समा चावल ही नावे तिची आहे. 

ज्या लोकांच्या शरीरात प्रोटीनची कमी आहे, त्यांच्यासाठी हा पदार्थ खूपच पोषक आहे. 

भगरमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम आणि आयरन मुबलक प्रमाणात आहे. 

पोषक तत्व असणारे हे धान्य फक्त आपली हाडेच मजबूत करत नाही तर इतर अनेक फायदेही त्यातून मिळतात.

भगरमुळे शुगर लेव्हल कंट्रोल असते. वजन नियंत्रणात राहते. शरीरास लोह अन् कॅल्शियम मिळते. 

भगरमध्ये असलेले लोह शरीरातील महत्त्वपूर्ण कार्ये सुधारण्यास, तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे ॲनिमियाचा धोकाही कमी होतो.