Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

उन्हाळ्यात हिरवे मुग अशा प्रकारे खाल्ले तर खूप सारे फायदे मिळतात

15 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

उन्हाळ्यात थंड गुणधर्म असलेले सकस अन्नपदार्थ खायचे असतात

मुग डाळीत प्रोटीन,  कॅल्शियम, विटामिन्स -सी,आर्यन,बी-६,मॅग्नेशियम, डायटरी फायबर,पोटॅशियम असते

मोड आलेले हिरवे मुग आणि हरभरा उन्हाळ्यात खाल्ल्याने थंडाव्यासोबत न्युट्रीशनल व्हॅल्यू वाढते

सकाळच्या नाश्त्यात मोड आलेले मुग खाल्ले तर स्नायूंची ताकद वाढते,वजन कमी वाढते

मुगात प्रोटीन आणि फायबर असल्याने मेटाबॉलिक रेटमुळे एनर्जी बूस्ट करण्यात मदत मिळते

 मोड आलेले मुग खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते,आर्यन असल्याने रक्ताची कमरता पूर्ण होते

 हिरव्या मुगाने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहाते, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुग खा

हिरवे मुग खाल्लाने डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते, डाळीत झिंक देखील असते  

जगभरात अनेक अभिनेते आहेत. परंतू काही जणांची संपत्ती तोंडात बोट घालायला लावणारी आहे.

जगभरात अनेक अभिनेते आहेत. परंतू काही जणांची संपत्ती तोंडात बोट घालायला लावणारी आहे.