'ताज' हॉटेलमध्ये एक वेळचं जेवायला किती खर्च येईल? विश्वास बसणार नाही
Created By: Shweta Walanj
'ताज' हॉटेल देशातील तारांकीत हॉटेलपैकी एक आहे.
मुंबईत ताज हॉटेलची सुरुवात 16 डिसेंबर 1903 मध्ये झाली.
'ताज' हॉटेलची स्थापना टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी नुसरवानजी टाटा यांनी केली.
तुम्हाला माहिती आहे 'ताज' हॉटेलमध्ये एक वेळचं जेवायला किती खर्च येईल?
जर तुम्ही अल्कोहोलिक ड्रिंक्स घेत असाल तर, त्यासाठी तुम्हाला 300 ते 700 रुपये खर्च येईल.
रिपोर्टनुसार, ताजमध्ये एक वेळचं खाण्यासाठी एका व्यक्तीसाठी जवळपास 13 हजार रुपये खर्च येतो.
जेवणाचं तुमचं बिल 10 हजार रुपये होईल. सेवा शुल्क 1000 आणि जीएसटी 1800 रुपये. म्हणजे एकून खर्च 12,800 पर्यंत येईल.
'ताज' हॉटेल देशातील तारांकीत हॉटेलपैकी एक आहे.
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?