मखाना तुपात भाजून दुधासोबत खाणे योग्य की अयोग्य ?
Created By: Atul Kamble
मखाना आरोग्यासाठी वरदान आहे. देशी तुपात भाजून तो खाल्ला तर पोषण गुण वाढतात.लहान मुलांना असे मखाने आवडतात
मखान्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फायबर असते. हाडांना ते मजबूत बनवते.
मखान्याने पचनयंत्रणा चांगली होते कोलेजन वाढविण्यासाठी तसेच एनर्जी बूस्ट करण्याकामी येते
प्राचीन काळात दूधाला पूर्ण अन्न मानले जात होते. दूध कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन्स आणि मिनरल्सचा चांगला स्रोत आहे
दूधात भरपूर कॅल्शियम,विटामिन्स D असते. ते हाडांना मजबूत करते. इम्युनिटी वाढवते. पचन यंत्रणा दुरुस्त करते, वजन वाढवते
दूधा सोबत भाजलेले मखाने खाल्ल्याने आरोग्यास चांगले होते. काही जणांना या बाबत शंका आहे
आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता यांच्या मते दूधा सोबत तुपात भाजलेले मखाना खाणे योग्य असते. मात्र काही लोकांनी ते खावू नये
ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे असेल किंवा ज्यांना शुगर असेल त्यांनी मखाने तुपात भाजून खाऊ नयेत
सुनिता विल्यम्स यांचे शिक्षण किती झाले आहे ?