प्रेशर कूकरमध्ये जेवण बनवल्यास होते 'हे' नुकसान
हल्ली महिला नोकरी करत असल्यामुळे झटपट जेवण बवनण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर केला जातो.
प्रेशर कूकरमध्ये जेवण बनत असताना आत फेस तयार होतो, जो आरोग्यासाठी घातक आहे.
प्रेशर कूकरमध्ये अन्न शिजवल्यास अन्नातील सर्व पोषक तत्वं नाहिशी होतात.
प्रेशर कूकरमध्ये शिजलेले अन्न खाल्ल्याने कमजोरी येते.
कूकर नीट स्वच्छ न केल्यास कूकरमधील खराब बॅक्टेरिया पोटात जाऊन इन्फेक्शन होते.
अनेक लोक अॅल्युमिनिअमच्या कूकरमध्ये जेवण बनवतात. यामुळे कँसरचा धोका असतो.
प्रेशर कूकरमधील जेवण खाल्ल्यास न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा धोका संभवतो.
पोट साफ न होण्याची 'ही' आहेत 7 लक्षणे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा