Monsoon : 10 असे खाद्यपदार्थ जे पावसाळ्याची मजा दुप्पट करतात...
18 July 2024
Created By: Atul Kamble
पावसाची मजा घेण्यासाठी तरुणाई आतूर असते.पाहूयात 10 पदार्थ जे पावसाची मज्जा वाढवितात
पावसात बटाटा भजी खाण्याची मजा काही औरच..गरमागरम भजी आणि चहा डेडली कॉम्बीनेशन
मॉन्सूनमध्ये टोमॅटो सूप देखील भारी वाटतं,मस्त धुंदफुंद पाऊस आणि सूप प्यायची मजा औरच
पावसात गरमागरम खिचडी जेवणासाठी उत्तम असते.पोटही भरतं आणि कसला त्रासही नाही
पावसात ग्रील्ड चीज सँडविच हा युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे गर्लफ्रेडला पटवायचा
मोमोज खाण्याची लज्जत पावसात मस्तच आहे. फक्त रेस्टॉरंट चांगले ओळखीचं असावं
चौपाटीवर मक्याचं कणीस खाणं भारी वाटतं.मरिन ड्राईव्हवर जाऊन ते खाण्यात थ्रील
मैत्रिणी सोबत तुम्ही हॉट चॉकलेटचा आस्वाद देखील घेऊन शकता,पैसे असतील तर बरिस्ता
पंजाबी समोसा आणि पावसाळा मज्जाचमज्जा...सोबत पुदीन्याची चटणी मस्ट
ब्रेड पकोडा देखील गरमागरम रिचवायला तर पावसात भारी वाटतं तृप्तीचा ढेकर
वाफाळता चहा - वडापाव आणि हो सोबत तळलेल्या मिरच्या वाह क्या बात है
जगातील सात सर्वात जुन्या भाषा कोणत्या ? मराठी भाषेचे स्थान काय ?