श्रेया बुगडेच्या हॉटेलमधील 'श्रावण थाळी'ची चर्चा; असा आहे मेन्यू
10 August 202
4
Created By: Swati Vemul
श्रावण महिना म्हणजे श्रद्धा, भक्ती, आणि सणांचा महिना
या महिन्यातील पवित्रता आणि मंगलमय वातावरण आपल्याला विशेष काहीतरी चाखण्याची प्रेरणा देतात
अभिनेत्री श्रेया बुगडेच्या मुंबईतील 'द बिग फिश' हॉटेलच्या मेन्यूमध्ये खास श्रावण थाळीचा समावेश
श्रावण महिन्यातील विशेष लोकप्रिय भाज्यांचा या थाळीत समावेश
कुळीत सूप, काळ्या वटाण्याची आमटी, केळ फुल भाजी, अळू, गोळ्याची आमटी, फणस भाजी अशी खमंग मेजवानी
सोबतच पुरी, कांदा भजी, बटाटे वडे, ओल्या नारळाची खीर, काकडीचे धोंडस, मसाले भात, भात वरण तूपचा आस्वाद
मुंबईतल्या दादर परिसरात आहे श्रेया बुगडेचं हॉटेल
'सैराट'चा परश्या आहे तरी कुठे? सात महिन्यांपासून कोणतीच पोस्ट नाही
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा