या 6 लोकांनी बटाट्यांच्या नादी लागू नये,लय भारी पडते...

06 April 2025

Created By: अतुल कांबळे

 बटाटा एक अशी भाजी आहे, सहज उपलब्ध असते आणि अनेकांची आवडती असते

जर तुम्ही या ६ लोकांमध्ये असाल तर बटाटे कमी खावेत,तर आरोग्य चांगले राहील

तुम्हाला डायबिटीज असेल तर यात हाय ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने शुगर पटकण वाढते

 तुम्ही वजन कमी करत असाल तर बटाटे खाऊ नका,यात कार्बोहायड्रेट व कॅलरी भरपूर असते

बटाट्यातील स्टार्च आणि हाय कॅलरी हृदयासाठी नुकसानदायक आहे

उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर बटाटा खाऊ नका, यात सोडियम भरपूर असल्याने धोका असतो

किडनीचा आजार असेल तर बटाटे खाऊच नका, यात पोटॅशियम जास्त असल्याने किडनीला धोका असतो

बटाट्याची काहींना एलर्जी असते त्यामुळे त्वचेला खाज,पुरळ किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो

 ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारीत आहे. योग्य माहीतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या