ही आहे जगातील सर्वात महागडी बिर्याणी; किंमत जाणून धक्का बसेल

ही आहे जगातील सर्वात महागडी बिर्याणी; किंमत जाणून धक्का बसेल

20 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
ही आहे जगातील सर्वात महागडी बिर्याणी; किंमत जाणून धक्का बसेल

नॉनवेज प्रेमींना बिर्याणी नक्कीच आवडते.

ही आहे जगातील सर्वात महागडी बिर्याणी; किंमत जाणून धक्का बसेल

दुबईतील बॉम्बे बरो येथील एका रेस्टॉरंटमध्ये जगातील सर्वात महागडी बिर्याणी मिळते. जी 23 कॅरेट सोन्याची बिर्याणी असते. जी एका मोठ्या सोन्याच्या प्लेटमध्ये दिली जाते.

ही आहे जगातील सर्वात महागडी बिर्याणी; किंमत जाणून धक्का बसेल

 या बिर्याणीचे नाव "रॉयल गोल्ड बिर्याणी" आहे, जी 23 कॅरेट सोन्याच्या पानांनी सजवली जाते

या बिर्याणीची किंमत 1000 दिरहम आहे. भारतीय रुपयांमध्ये तब्बल 20 हजार रुपये किंमत. एका प्लेटमध्ये 3 किलो तांदूळ आणि मांस असतं

चिकन बिर्याणी भात, कीमा भात आणि पांढरा केशर भात या तीन प्रकारच्या भातासोबत दिली जाते, ज्यावर बेबी बटाटे आणि उकडलेले अंडे असतात.

थाळीमध्ये तीन प्रकारचे चिकन ग्रिल असतात , मलाई चिकन, राजपुताना मुर्ग सोला आणि चिकन मीट बॉल.

थाळीमध्ये तीन साइड डिश देखील दिल्या जातात, ज्यामध्ये निहारी सालन, जोधपुरी सालन, बदाम आणि डाळिंबाचा रायता असते.

ही बिर्याणी मोठ्या सोन्याच्या प्लेटमध्ये येते. ही संपूर्ण प्लेट 23 कॅरेटच्या सोन्याच्या पानांनी सजवलेली असते.