आलं,लसूण आणि मध याचं चाटण खाल्ल्याने काय फायदे होतात ?
31 March 2025
Created By: अतुल कांबळे
आलं,लसूण आणि मध याचं एकत्र सेवन केल्याने काही अद्भूत फायदे होतात
आलं, लसूण आणि मध याचं समान प्रमाण घेऊन त्याच्या मिश्रणात मध टाकून चाटावे
या मिश्रणाने इम्युनिटी पॉवर मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे छोटेमोठे आजार होत नाहीत
जर मळमळ आणि उलटी येत असेल तर आलं,लसूण आणि मध याचं एकत्र सेवने केले तर फायदा होतो
हवामान बदलाने होणारे सर्दी पडसे या मिश्रणाच्या चाटणाने दूर होतात
आलं,लसूण आणि मधाच्या वाटणाने हृदयाच्या धमन्यातील फॅट कमी होते. सक्तसंचार वाढतो, हृदय चांगले होते
आलं,लसूण आणि मधात औषधी गुणधर्म आहेत हे आयुर्वेदात म्हटले आहे
आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टरची कहाणी माहित्येय...