थंडीत बाजरीच्या भाकरीसोबत गूळ खाल्ल्याने काय फायदा होतो?

24 December 2024

Created By: Atul Kamble

थंडीत काहीजण बाजरीची भाकरी खातात. या भाकरीसोबत गूळ खाल्ल्याने खूप लाभ होतो

बाजरी आणि गुळात विटामिन्स बी-कॉम्प्लेक्स, सी, प्रोटीन, फायबर, पॉटेशियम,फॉस्फरस,आर्यन, एंटीऑक्सीडेंट यात असतात.

बाजरी,गूळ या दोन्हीत कार्बोहायड्रेट असल्याने शरीराला बराच काळ ऊर्जा देतात.

 बाजरीतले फायबर आणि गुळातील डिटॉक्सिफाईंग गुण पोट साफ करतात ,बद्धकोष्ठता टळते

 या दोन्ही आर्यन असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते

बाजरीत कॅल्शियम आणि गुळात पोटॅशियम असल्याने हाडे मजबूत होतात.