नारळपाण्यात चिया सीड्स घालून ते पाणी प्यायल्याने काय होते ?

नारळपाण्यात चिया सीड्स घालून ते पाणी प्यायल्याने काय होते ?

29 March 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi
उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी सर्वजण पितात.त्याने तहान भागली जाते आणि थंडावा मिळतो
उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी सर्वजण पितात.त्याने तहान भागली जाते आणि थंडावा मिळतो

उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी सर्वजण पितात.त्याने तहान भागली जाते आणि थंडावा मिळतो

नारळ पाण्याने शरीर डिहायड्रेट होत नाही.शरीराला विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात

रोज नारळपाण्यात चिया सीड्स टाकून प्यायल्याने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते

डायटीशीयन मोहीनी डोंगरे यांच्या मते नारळ पाणी आणि चिया सीड्सने एनर्जी मिळते.त्यामुळे वजन घटते

रोज नारळपाण्यात चिया सीड्स टाकून प्यायल्याने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते

या दोन्ही घटकात कॅल्शियम,मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर असते, जे हाडांना मजबूत करते

 हे पाणी प्यायल्याने गॅस, बद्धकोष्ठता, अपचन आणि एसिडीटी या समस्यांपासून आराम मिळतो

 चिया सीड्समध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर असते. त्यामुळे भूक लागत नाही.त्यामुळे वजन कमी होते