कोणत्या पदार्थांना पुन्हा गरम करुन खाणे धोकायदायक ?

04 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

अनेक जण एकटे राहातात, सकाळी बनवलेले जेवण रात्री गरम करुन पुन्हा खातात

काही अन्नपदार्थांना पुन्हा गरम करुन खाणे चांगले नसते

अंड्यांना पुन्हा गरम करुन खाऊ नये, त्यामुळे त्यांचे स्ट्रक्चर खराब होते

भातालाही पुन्हा गरम करुन खाणे योग्य नाही असे म्हटले जाते

चिकनला पुन्हा गरम करुन खाल्ल्याने पोटासंबंधी तक्रारी वाढतात

पालक आणि हिरव्या भाज्यांना देखील पुन्हा गरम करुन खाऊ नये

 बटाट्यांना पुन्हा गरम करुन खाल्ल्याने बॅक्टेरिया वाढतात

(  ही माहिती सर्व सामान्य ज्ञानावर आधारित आहे, तज्ज्ञांकडून माहीती घ्यावी  )

आचार्य चाणक्य : नेहमी गुप्त ठेवा ही गोष्ट, जीवनात नेहमी प्रगतीच होईल