भारतात दाखल झालेली जो बायडेन यांची 'द बीस्ट' कशी आहे? 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो  बायडेन यांचे जी-20 संमेलनासाठी भारतात आगमन झाले

जाणून घ्या जो बायडेन यांच्या सुरक्षेतील द बीस्ट कार बद्दल

जगातील सर्वात मजबूत, भक्कम, बुलैटप्रुफ कार

जो बायडेन जगातील कोणत्याही ठिकाणी गेले तरी द बीस्ट त्यांच्यासोबत असते

बॉम्बरोधक, 8 इंच जाडीचा धातू, अॅल्यूमिनियम, सिरॅमिक इत्यादींचा त्यात वापर 

रासायनिक हल्ल्यापासून संरक्षण देण्यास विशेष यंत्रणा

सोनाली कुलकर्णीचा श्रावण लूक, पिवळ्या ड्रेसमध्ये कातिलाना लूक