एक मोबाईलही येणार नाही एवढा पगार, लग्नापूर्वी नीता अंबानी यांची कमाई किती?

19 August 2024

Created By : Manasi Mande

नीता अंबानी या मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत

नीता दलाल हे त्यांचं लग्नापूर्वीचं नाव होतं

लग्नापूर्वी त्या एका शाळेत शिक्षिका होत्या

एका नर्सरीत त्या मुलांना शिकवायच्या

त्यावेळी त्यांना महिन्याला फक्त 800 रुपये पगार मिळायचा

आज एक मोबाईलही येणार नाही, एवढा त्यांचा पगार होता

त्यांनी नरसी मोनजी कॉलेजमधून पदवी घेतली होती

लग्नानंतरही शिकवण्याचा छंद जोपासेल अशी अट त्यांनी ठेवली होती

आणि लग्नानंतरही त्या अनेक वर्ष शिकवण्याचं काम करत होत्या