ईशा अंबानींच्या Fashion Sense चे अनेकदा कौतुक केले जाते
अनंत अंबानी प्रमाणेच ईशा अंबानीने वजनात जबरदस्त बदल केलाय
ईशा अंबानी गुजराती असल्यानं कडक शाकाहारी, अशात वजन कमी करणं आणखी अवघड
ईशा अनेकदा तिच्या जुळ्या भावासोबत आणि ट्रेनर सोबत व्यायाम करताना दिसते
ईशा अंबानीने शाकाहारी पदार्थ खाऊन वजन कमी केलंय
वजन टिकवून ठेवण्यासाठी वेट ट्रेनिंग, योग आणि उत्तम डाएट यांचा अवलंब
वजन कमी झाल्यानं ईशा अंबानींच्या फॅशन चॉईस मध्ये पण बदल झालाय
पूजा हेगडेच्या ब्रालेस फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का, पाहा व्हायरल फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा