भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो

16 December 2024

Created By: Atul Kamble

सापाला पाहून कोणताही माणूस प्रचंड घाबरतो

सापाच्या अनेक प्रजाती पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. त्यातील काही विषारी आहेत.

काही साप रंग बदलणारे असून प्रचंड विषारी देखील असतात

पट्टेरी मण्यार (Common krait) जातीचा साप जंगल-गावात आढळतो. माणसाचा सर्वाधिक मृत्यू या सापाच्या दंशाने होतो

रसेल्स वायपर म्हणजे घोणस, हा चावल्याने हिमोटाक्सिन रिलीज झाल्याने मज्जासंस्था डेमॅज होऊन माणूस विकलांग होतो

इंडियन  कोब्रा सात फूटाचे असतात यांच्या चाव्याने दोन तासांत मृत्यू होतो