50 पैशांचं नाणं चलनातून बाद ?,RBI काय म्हणतेयं....

31 August 2024

Created By: Atul Kamble

पन्नास पैशाचं नाणं चलनातून बाद झालंय का? पाहा नेमकी काय स्थिती आहे.

आरबीआयच्या मते नाणी अधिनियम 2011 अनुसार 1000 रुपये मुल्याची नाणी जारी होऊ शकतात

आरबीआयने बॅंकांना पैशाचं नाणं  जमा करण्यासाठी कोणतीही अट घातलेली नाही

बॅंका आपल्या ग्राहकांकडून कितीही नाणी स्विकारण्यास स्वतंत्र आहेत.

10 रुपयांच्या 50 पैशाच्या सुटी नाण्याच्या बदल्यात  नोटेपर्यंतच सुट्टे म्हणून बंदी नाही

सध्या 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.

50 पैशाचं कोणत्याही डिझाइनचं नाणं चलनात अधिकृत आहे ते स्वीकारायला हवे.