9 असे जीव ज्यांना निसर्गानेच दिलाय अनोखा संरक्षक वेष

14 August 2024

Created By: Atul Kamble

लीफ-टेल गेको त्याचे शरीर म्हणजे झाडांवरुन गळून पडलेले वाळकं पानच जणू

स्टीक इन्सेक्ट - कीटक आहे की वाळकी काडी, फांद्यांवर बसला तर ओळखूच येत नाही

पानेदार सागरी ड्रॅगन-समुद्री शैवालसारखा दिसणारा जीव पान वनस्पतीत लपून  बसतो

डेड लीफ बटरफ्लाय- वाळकं पान म्हणून उचलायला जाल तर भुर्रकन उडेल

पिग्मी सी हॉर्स - प्रवाळसारखे हे प्राणी मोठ्या माशांपासून स्वत:चा वाचवतात

ऑर्किड मॅंटीस- फुलाच्या पाकळ्यांसारखे अंग, मग काय फुलांतच लपून बसा

मॉसी लीफ-टेल गेको : झाडाच्या खोडासारखं अंग निसर्गात मिसळून जातं

कॅटीडीड - हिरव्या पानासारखे अंग हा शिकारी पक्षांपासून स्वत:ला वाचवितो

स्टोन फिश-खडकासारखं अंग समुद्रातील दगड गोटेच जणू...