हे आहेत जगातील सर्वात उंच 9 पुतळे, भारतात त्यापैकी किती आहेत पाहा ?
27 August 2024
Created By: Atul Kamble
9 - जपानच्या सेन्डई डाई कन्नोन 1991 मध्ये बांधलेला पुतळा 92 मीटर उंच आहे
8 - थायलंडची ही दि बिग बुद्धा ही मूर्ती 92 मीटर उंच आहे
7- फिलीपाईन्स येथील मदर ऑफ ऑल एशिया हा पुतळा 98.15 मीटर उंचीचा आहे
6 - चीनमधील गुईशान गोयईन ही बुद्धाची मूर्ती 99 मीटर उंच आहे
5 - जपानच्या युशीकु सीटीतील युशीकु डायबुस्तु बुद्धाचा पुतळा 100 मीटर उंच आहे
4 -राजस्थानच्या नाथद्वारातील शंकराचा विश्व स्वरुपम पुतळा 106 मीटर उंच आहे
3 - म्यानमारमध्ये गौतम बुद्धाच्या दोन पुतळे खाताकन थॉंग येथे आहेत
2 - चीनच्या झाओकुनची स्प्रिंग टेम्पल बुद्ध प्रतिमा जगातील सर्वात उंच बुद्धाची मूर्ती आहे
गुजरातच्या केवाडियाचा 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' हा सरदार पटेलांचा पुतळा तब्बल 182 मीटर उंच आहे.
NPS वा UPS कोणती योजना योग्य ? कुठे मिळणार जास्त लाभ