वायू सेना दिनाची तयारी पूर्ण, जगासमोर भारताचे शक्ती प्रदर्शन
25 September 2024
Created By: Atul Kamble
भारतीय वायू सेनेचा 92 वा वर्धापन दिन 8 ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे.एअर फोर्सचे शक्ती प्रदर्शन होणार आहे
'भारतीय वायूसेना:सक्षम,सशक्त आणि आत्मनिर्भर'ही यंदाची थीम आहे.
चेन्नईच्या मरीना बिचवर शानदार फ्लायपास्ट होणार आहे,त्यात विविध 71 विमाने सहभागी होतील
Su-30,MiG-29, LCA, लाईट कॉम्बॅक्ट हॅलिकॉप्टर,चेतक आणि जग्वॉर विमाने आकाशात थरार करतील
इंडियन नेव्हीचे पाणीबुडी वेधी फायटर विमान P8I देखील सामील असेल, Mk4 हॅलिकॉप्टरही कसरती करेल
फ्लायपास्टमध्ये एअर फोर्सची अचूकता आणि कौशल्याचे प्रदर्शन करणारे अनेक कारनामे पाहायला मिळतील
एअरोहेड, त्रिशुल, विक सारखे फॉरमेशन पाहायला मिळतील, Su-30,MiG-29,जग्वॉर सामील असतील
हे 10 पदार्थ कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका, अन्यथा पछतावाल...