असा राजा ज्याला आंघोळीची वाटायची भीती ? काय कारण ?
3 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
पूर्वीच्या काळातील राजांना चित्रविचित्र सवयी होत्या,असाच एक किस्सा फ्रान्सच्या राजाचा आहे
फ्रान्सचा राजा लुई 14 वा यांना आंघोळ करण्यास भीती वाटायची,1643 ते 1715 पर्यंत ते राजा होते
डॉक्टरांच्या परवानगीने त्यांनी आयुष्यात दोन तीनदा पाण्याने आंघोळ करण्याचे धाडस केले
त्यांनी आंघोळ न करण्यामागचे कारण दरबाऱ्यांना सांगितल्याचे म्हटले जाते
लुई 14 वे आंघोळीला घाबरत होते.पाण्यामुळे आजार पसरतो असे त्यांना वाटायचं
ते कुठे जायचे तर पाण्यापासून दूर पळायचे.त्यांना काही आजारही होते,त्यांचा मृत्यू गॅंग्रीनने झाला
आंघोळ न केल्याने त्यांना अंत्तर लावण्याची सवय लागली. वेगवेगळे अत्तर ते लावायचे
लुई-14 च्या व्हर्साय महलाला सुंगधित दरबार म्हटले जायचे.दरबारात अत्तर शिंपडले जायचे
कडीपत्त्याच्या पानाचं पाणी प्यायल्याने काय होतो फायदा ?