पुरुषाच्या आकाराचा हा अधाशीपणे पक्षी मगरीचे पिल्लू देखील गिळतो !
30 July 2024
Created By: Atul Kamble
shoebill शुबिल स्टॉर्क नावाचा हा आफ्रीकन पक्षी पाच फूटापर्यंत वाढतो
shoebill स्टॉर्क शुबिल हा पृथ्वीवरील विचित्र पक्षांपैकी एक पक्षी आहे
हा पक्षी माकड किंवा मगरीचे पिल्लू ,सरपटणारे मोठे जीव, साप,मासे थेट गिळूनच टाकतो
या पक्ष्याचे कॅट फिश हे मुख्य भक्ष्य असून त्याच्या आहारात 70 टक्के कॅटफीश असते
shoebill स्टॉर्क हा पक्षी अधाशीपणे काही देखील खाऊ टाकू शकतो
बहुतांशपणे हे पक्षी एकटे जीवन कंठतात, काही मादी पक्षी तिवरांत 3 अंडी घालतात
परंतू पिल्लांमधील दुश्मनीमुळे या अंड्यापासून एखादाच पक्षी जगून मोठा होतो
हे मोठे राक्षसी पक्षी खास जतन करण्याच्या आंतरराष्ट्रीय रेड लीस्टमध्ये समाविष्ट आहेत
chanakya niti : या 4 जन्मजात गुणांमुळे माणसाचे भाग्य फळते, मालामाल होतो असा व्यक्ती