या कुटुंबातील एकूण 16 लोक खासदार बनले आहेत ?
28 November 2024
Created By: Atul Kamble
नहेरु गांधी कुटुंबातील 16 लोक खासदार बनले आहेत
प्रियंका गांधी संसदेत पोहचणाऱ्या परिवारातील 16 व्या सदस्य आहेत
जवाहरलाल नेहरु 1974 साली देशाचे पहिले पंतप्रधान झाले
त्यानंतर इंदिरा गांधी,राजीव, सोनिया आणि राहुल गांधी खासदार झाले
संजय गांधी, मेनका आणि वरुण गांधी देखील खासदार झाले आहेत
इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी, उमा नेहरु,विजयलक्ष्मी पंडीत आणि श्योराजवती नेहरु खासदार होते
1947 रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरु-गांधी परिवाराचे कोणी ना कोणी खासदार झाले आहे
जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले आहेत
सध्या गांधी कुटुंबातील सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका खासदार आहेत
भारतात सर्वात महागडी कार नंबरप्लेट कोणाकडे आहे ?