जगातलं अनोखं शहर जेथे सिमेंट नाही तर मातीच्या सुंदर इमारती
24 November 2024
Created By: Atul Kamble
जगात अनेक ठिकाणी गगनचुंबी इमारती सिमेंट,विटा, स्टीलचा वापर करुन बनवतात
परंतू जगात एका ठिकाणी गगनचुंबी इमारती मातीच्या आहेत
या मातीच्या इमारतीवर पाऊस वाऱ्यांचा कोणताही परिणाम होत नाही
मध्य-पूर्वेतील यमन देशात शिबम नावाच्या शहरात मातीच्या ५ ते ११ मजल्याच्या इमारती आहेत
या शहराला वाळवंटातील शिकागो किंवा मॅनहटन म्हटले जाते. येथे सात हजार लोक रहातात
१५३० मध्ये येथे मोठा पुर आला तेव्हा हे शहर नष्ट झाले होते,नंतर येथे मातीच्या इमारती बांधल्या
येथे सरासरी २८ डिग्री तापमान असले तरी या इमारतीत खोल्यात एसी सारखे थंड वातावरण असते
थंडीत शेंगदाणे खाण्याचे काय असतात फायदे ?