जगातला अनोखा देश, जेथे एकही डास नाही
12 May 2024
Created By : Atul Kamble
16 May 2024
Created By : Atul Kamble
मच्छरांमुळे डेंग्यू, मलेरिया सह अनेक प्राणघातक आजार होतात
दरवर्षी डासांमुळे होणाऱ्या आजाराने लाखो लोकांचा मृत्यू होतो
जगभरात डासांच्या 3 हजार जाती आहे. परंतू एक देश त्यांच्या प्रादुर्भावापासून मुक्त आहे.
अटलांटिक महासागराजवळील आईसलॅंडमध्ये डांस आणि साप नाहीत
आईसलॅंडमध्ये प्रचंड थंडी असल्याने डासांची पैदास होत नाही
आईसलॅंडमध्ये हवामान इतके बदलते की डासांचे जीवनचक्र पूर्ण होत नाही
आईसलॅंडचे तापमान घटताच नदीनाल्यांचा बर्फ होतो, त्यामुळे डासांची अंडी फळत नाहीत
आईसलॅंडचे तापमान उणे 38 डिग्री सेल्सियस पर्यंत उतरते. त्यामुळे प्रजनन शक्य होत नाही.
या देशातील माती, पाणी, वातावरण मच्छरांसाठी प्रतिकूल असल्याचे म्हटले जाते
आईसलॅंडचे शेजारी देश नॉर्वे, डेन्मार्क, स्कॉटलॅंड आणि ग्रीनलॅंडमध्ये मात्र डास आहेत
लंडनच्या या कंपनीत राहुल गांधी होते नोकरीला !