liquer (1)

जगभरात मद्य प्रेमींची कमतरता नाही. मद्यप्रेमींना फक्त निमित्त हवे असते.

Tv9-Marathi

1 february 2025

liquer (7)

आनंद असो की दु:ख प्रत्येक प्रसंगी दारुचे सेवन करणारे देशभरात कमी नाही. देशभरात 16 कोटी लोक दारु पितात.

 

liqueur

दारुमध्ये व्हिस्की, वाइन, बीअर, रम असे अनेक प्रकार आहे. परंतु ती बनवण्याचे प्रकार अनेकांना माहीत नसतात. 

 

liqueur

फळे, धान्यापासून दारु बनवली जाते. परंतु जगातील एका देशात कंडोमपासून दारु बनवली जाते. 

 

क्युबामध्ये राहणारे ओरेस्टेट एस्टेव्हज कंडोम वापरून एक खास प्रकारची वाइन बनवतात. यामध्ये कंडोमचाही वापर केला जातो.

 

वाइन तयार करण्यासाठी ओरेस्टेट एस्टेवेझ प्रथम फळांमधून रस काढतात. यानंतर फळांचा रस एका मोठ्या भांड्यात काढला जातो. यानंतर त्या भांड्यावर कंडोम ठेवले जाते.

 

कंडोम फुगतो आणि वाइन पूर्णपणे तयार झाल्यावर बाहेर येतो. यानंतर कंडोम काढला जातो. वाइन बनवण्याची ही पद्धत जगभरात खूप लोकप्रिय होत आहे.

 

क्युबामध्ये या वाईनची किंमत 10 ते 70 डॉलर पर्यंत आहे.  म्हणजेच येथे वाईनची किंमत 860 रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंत आहे.