आवळ्याला पोषक तत्वांचे पावर हाऊस म्हणता येईल.
25 December 2023
आवळ्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
आवळ्यात एंटी-ऑक्सीडेंट्स आणि व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात आहे.
नियमित आवळा किंवा आवळ्यापासून तयार केलेले पदार्थ खाल्यास पोटाच्या समस्या नष्ट होतात.
आवळ्यात फायबर असल्यामुळे हेल्दी बॅक्टीरिया वाढतो.
आवळ्याचे नियमित सेवन केल्यास केस गळण्याची समस्या सुटते
आवळा शरीरात वाढणारी ब्लड शूगर नियंत्रित करतो.
हे ही वाचा...
ऐश्वर्यासोबत नाते ठेऊ नको...आधीच समजवले होते...