तुमच्या Aadhar Card वर बोगस सिम सुरु आहेत?  घरबसल्या तपासा 

25 Jun, 2024

तुम्ही सोप्या पद्धतीने तुमच्या Aadhar Card वर किती SIM सुरु आहेत हे असे तपासा

अनेकदा आपल्या नावावर अनेक बोगस सिमकार्ड सुरु असल्याचे उघडकीस आलेय

घरबसल्या तुमच्या नावाने सुरु असलेले सिमकार्ड तपासून ते बंदही करु शकता

यासाठी तुम्हाला संचार साथीच्या पोर्टल https:www.sancharsaathi.gov.in/ वर जावे लागेल

आता तुम्ही  know mobile connection in your name वर क्लिक करा

क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन करुन आपला मोबाईल नंबर एण्टर करावा

आधारकार्डशी जोडलेला नंबर टाकावा आणि कॅप्चा आणि OTP टाकावा

 OTP टाकताच या आधारशी जोडलेल्या नंबरची यादी तुम्हाला मिळेल