Coca_Cola6

हिंदू आणि मुस्लिमांसाठी कोका-कोलाच्या बाटल्या वेगळ्या असतात का?

15 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
Coca_Cola

उन्हाळा सुरु झाला की थंड पेय प्यायची इच्छा होते. या दरम्यान तुम्ही कधी तरी थंड कोका-कोला प्यायला असालच. 

Coca_Cola1

कोका कोला कंपनी 1886 पासून कोल्ड्रिंक्स विकत आहे. तेव्हापासून लोकं आवडीने पित आहेत. विशेषत: उन्हाळ्यात त्याची मागणी अधिक आहे. 

Coca_Cola7

कोका कोला कंपनी एका धर्मासाठी वेगळे कोल्ड्रिंक देखील बनवते. का आणि कशासाठी? त्यामागचं कारण समजून घ्या. 

कोका कोला कंपनी ज्यू धर्माच्या लोकांसाठी वेगळे शीतपेय बनवते. फक्त त्या बाटल्यांवर लाल ऐवजी पिवळं झाकण असतं. 

ज्यू धर्मात मका, गहू, राई आणि बीन्स एकाच वेळी खाल्ले जात नाहीत. त्यामुळे कंपनी त्यांच्यासाठी पिवळ्या झाकण असलेली कोल्ड ड्रिंक बनवते. 

थंड पेयाला ज्यू धर्मात पासओव्हर म्हणतात. सामान्य कोका कोला कॉर्न सिरपपासून बनवले जाते. त्यामुळे ज्यू लोकं पित नाहीत. त्यामुळे कंपनी त्यांच्यासाठी कॉर्न फ्री कोल्ड्रिंक्स बनवते.

पिवळं झाकण म्हणजे पासओव्हर दरम्यान पिऊ शकतात. ज्यू लोकं अनेक प्रकारच्या घटकांपासून तयार केलेलं अन्न आणि पेय खातपित नाहीत. कोका कोलाही कोशेरा नियमानुसार बनवते. 

अक्षयतृतीयेला सोनं खरेदी करता आलं नाही, तर असं कराल