पाणी शरीरासाठी सर्वात आवश्यक
घटक आहे.
3 November 2024
आयुर्वेदात पाणी कधी प्यावे, कधी पिऊ नये, हे सांगितले आहे.
डायटेशियन मोहिनी डोंगरे म्हणतात, काही गोष्टी अशा आहेत, ज्या खाल्यानंतर पाणी पिऊ नये. अन्यथा शरीराला नुकसान होऊ शकते.
केळी खाल्यानंतर ३० मिनिटे पाणी पिऊ नये. अन्यथा अपचनाची समस्या निर्माण होते.
तेलकट पदार्थ खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. तेल फूड पाईपमध्ये फॅट निर्माण करतात. त्यामुळे नुकसान होते.
खिरे, गाजर यामध्ये फायबर मुबलक असते. त्यामुळे हे खाल्यानंतर लगेच पाणी घेतल्यास अॅसिडीटी निर्माण होते.
सफरचंदामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते. सफरचंदानंतर पाणी घेतल्यास फायबर पोटापर्यंत पोहचत नाही.
हे ही वाचा... व्हिटॅमिन D ची गोळी कधी घ्यावी, डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला