IRCTC :रेल्वे तिकीट रिफंडच्या नावाने घोटाळा,ही चूक करु नका

18 July 2024

Created By: Atul Kamble

ऑनलाईन तिकीटधारकांना IRCTC ने रिफंड घोटाळ्यापासून सावध रहावे म्हटलंय

स्कॅमर्स नागरिकांची तिकीट रिफंडच्या नावाने फसवणूक करीत आहेत

IRCTC केव्हाच युजरकडे पर्सनल बॅंकींग डिटेल्स मागत नाही

आयआरसीटीसी थर्ड पार्टी एप डाऊन लोड करण्याचा सल्ला देत नाही

 फ्रॉड Google Ads पासून सावध, IRCTC Refunds देण्याच्या फसवणूक

आयआरसीटीचे कर्मचारी कधीही रिफंडसाठी कॉल करत नाहीत

युजर्सकडून बँकींग डिटेल्स(OTP,ATM Pin,CVV) मागितले जात नाहीत

ऑनलाईन आर्थिक गुन्ह्यांना गुगल Ads द्वारे प्रमोट केले जात आहे

cybercrime.gov.in किंवा 1930 वर  युजर तक्रार करु शकतात

एड्रॉईड युजरला फशी पाडण्यासाठी IRCTC Appची बोगस लिंक पाठवू शकतात