2 डिसेंबर 1954 रोजी 'भारत रत्न' ची स्थापना झाली. हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
5 जानेवारी 2025
कोणत्याही क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा सन्मान दिला जातो.
'भारत रत्न'ची सुरुवात देशातील पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 1954 यांनी केली. त्या वर्षी तीन जणांना हा सन्मान देण्यात आला.
पहिले गव्हर्नर चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकटरमन यांना पहिले 'भारत रत्न' मिळाले.
1954 मध्ये 'भारत रत्न' जीवंत असलेल्या लोकांना दिला. 1955 पासून मरणोपरांत हा सन्मान देण्याची तरतूद करण्यात आली.
'भारत रत्न'साठी केंद्र सरकाराकडून राजपत्रात नोटिफिकेशन जारी केले जाते.
'भारत रत्न' मिळणाऱ्यांना सरकारकडून प्रमाणपत्र आणि मेडल दिले जाते. त्यासाठी कोणतीही रक्कम दिली जात नाही. मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा मिळते.