रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया पत्नीपासून वेगळे झाले आहे.

14 November 2023

लग्नाच्या 32 वर्षानंतर पत्नी नवाजपासून ते वेगळे झाले आहेत.

1999 मध्ये नवाज आणि गौतम सिंघानिया यांचे लग्न झाले होते.

गौतम सिंघानिया आणि नवाज यांनी लव्ह मॅरेज केले होते.

गौतम सिंघानिया आणि नवाज यांना दोन मुली आहेत. 

रेमंडचे फाउंडर विजयपत सिंघानिया यांच्याशी गौतम सिंघानिया यांचे संबंध चांगले नव्हते.

विजयपत सिंघानिया आणि गौतम यांचा संपत्तीचा वाद कोर्टात गेला होता.

वर्ल्ड कप 2015 साली ब्रेंडन मॅक्युलमने अवघ्या 18 चेंडूत इंग्लंड संघाविरूद्ध अर्धशतक