2 December 2024
हिवाळा आला की शरीरात अनेक बदल होत असतात.
हिवाळ्यात अनेकांना हाडांचा त्रास होत असतो. हाडांचे दुखणे वाढत असते.
हाडांसाठी एक पांढरे ड्रॉयफ्रूट खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
पांढरे ड्रॉयफ्रूट म्हणजे मखाने आहे. हाडांसाठी ते लाभदायक आहेत.
मखान्यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. ते हाडांसाठी चांगले आहे.
मखाने गरम दुधात भिजवून खाणे चांगले आहे.
रोज मुठ्ठीभर मखाने खाल्यामुळे हाडे पोलादासारखे मजबूत राहतील.
हे ही वाचा...
राज्यघटनेवर सर्वात पहिली सही कोणी केली? टॉपर देऊ शकणार नाही उत्तर