मुलींचे लग्न हा प्रत्येक माता-पित्यासाठी भावनेचा विषय असतो.
9 November 2024
परंतु बल्गेरिया या देशात वधूंची विक्री केली जाते. आई-वडील मुलीस विक्रीसाठी बाजारात पाठवतात.
बल्गेरिया 2007 युरोपीय संघात सहभागी झाला आहे. या देशांत 300 ते 400 डॉलरपर्यंत मुलींची विक्री होते.
मुलीला मासिक पाळी आली की तिला शाळेतून काढले जाते. त्यानंतर दरवर्षी या देशात लागणाऱ्या वधूंच्या बाजारात तिला सजवून पाठवले जाते.
या बाजारात फक्त रोमा समाजाचे मुलेच मुली विकत घेऊ शकतात. हा समूदाय अजूनही खूप मागसलेला आहे.
बाजारात विक्रीसाठी आलेल्या मुली अल्पवयीन असतात. मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत पडल्यावर किंमत ठरवली जाते.
मुलींच्या पालकांना ती रक्कम देऊन त्यांचे लग्न लावले जाते. या बाजारात अनेक सुंदर आणि कामूक मुली मिळतात.
संपूर्ण वर्षात काही दिवसांसाठी हा वधूंचा बाजार लावला जातो.
ही ही वाचा... असे कोणते फळ ज्यामध्ये बिया नाही अन् साल नाही...