सुभाष चंद्र बोस थायलंडला कोणत्या मार्गाने गेले होते ?
05 April 2025
Created By: अतुल कांबळे
सुभाष चंद्र बोस यांना साल १९४० मध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली इंग्रजांनी अटक केली होती, परंतू ते चतुराईने सटकले
१९४१ मध्ये ते देश सोडून गेले. भारत सोडल्यानंतर अफगाणिस्तान आणि सोव्हिएत संघाच्या मार्गे ते जर्मनीत पोहचले
जर्मनीच्या पाणबुडीतून सुभाष चंद्र बोस जपानला पोहचले, जपानी पाणबुडी आय-२९ द्वारे ते थायलंडला पोहचले
सुभाष चंद्र बोस थायलंड पोहचल्यानंतर त्यांनी भारतीयांची भेट घेत त्यांना आझाद हिंद फौजेत सामील होण्यासाठी प्रेरित केले
बोस यांनी भूमिगत आंदोलन चालूच ठेवत सोव्हीएत संघ, जर्मनी आणि जापानकडे ब्रिटीशांविरोधात सहकार्य मागितले
सुभाष चंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांचा सर्वात आधी राष्ट्रपिता म्हणून म्हणून उल्लेख केला
सुभाष चंद्र बोस यांनी इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपली स्वतंत्र आझाद हिंद सेना स्थापन केली
कोणत्या पदार्थांना पुन्हा गरम करुन खाणे धोकायदायक ?