Chanakya Niti : पत्नीपासून या ३ गोष्टी लपवा, अन्यथा आयुष्यभर पस्तवाल
30 July 2024
Created By: Atul Kamble
पतीने काही गुपितं पत्नीपासूनही लपविली पाहीजेत असे चाणक्य म्हणतात
चाणक्य यांच्या मते जर पतीने या गोष्टी पत्नीला सांगितल्या तर घराची शांतता भंगते
पतीने कधीच आपली कमाई पत्नीला देखील सांगू नये असे चाणक्य नीतीशास्र सांगते
चाणक्य यांच्या मते पतीने उत्पन्न सांगितल्याने खर्च वाढत राहतो आणि तंगी सुरु होते
अनेक महिला बचत करीत असल्या तरी पतीचे उत्पन्न कळल्याने वारेमाप खर्च करतात
पतीने नेहमीच आपली कमजोरी लपवून ठेवली पाहीजे,भावनेच्या भरात काही सांगू नये
पत्नीला पतीची कमजोरी कळली तर ती हट्ट पूर्ण करण्यासाठी गैरफायदा घेऊ शकते
पतीने आपल्या झालेल्या अपमानाची देखील माहिती पत्नीला देऊ नये असे आचार्य म्हणतात
पतीचा अपमान सहन न झाल्याने तिला बदला घेतल्याशिवाय चैन पडत नाही त्यामुळे वाद वाढतो
पुरुषाच्या आकाराचा हा पक्षी अधाशीपणे चक्क मगरीचे पिल्लू देखील गिळतो !