चाणक्य नीती : विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा शत्रू आहेत या 5 गोष्टी,यशात ठरतात अडसर

चाणक्य नीती : विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा शत्रू आहेत या 5 गोष्टी,यशात ठरतात अडसर

01 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

विद्यार्थी जीवन सर्वात महत्वाचे असते, व्यक्तीच्या भविष्याची पायाभरणी येथे होते

 चाणक्य नीतीत 5 महत्वाचे सिद्धांत सांगितलेत,विद्यार्थ्याने ते निक्षून पाळावेच असे

विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा शत्रू आळस आहे, आळसाचा त्याग करणारा यशस्वी होतो

 विद्यार्थीदशेत स्वयंशिस्त महत्वाची असते,प्रत्येक काम वेळेवर केले पाहीजेत

कोणत्याही परीक्षेत यशाचा कोणताही दुसरा मार्ग  नसतो, त्यामुळे आजचे काम आजच करा

विद्यार्थ्याने आरोग्याची नीट काळजी घ्यावी, परीक्षेचे दडपण मनावर येऊ देऊ नये

 लालसा ठेवू नये, मेहनत कमी घेतल्याने पुढे जाऊन यशात ती अडसर ठरते

जे लोक शिकलेल्या गोष्टींचा जीवनात वापर करतात, स्वत:वर विश्वास ठेवतात,तेच खरे बुद्धीमान