Chankya Niti : अशा व्यक्ती प्रगतीत अडसर, यशाला कायमचे मुकाल
14 August 202
4
Created By: Atul Kamble
आचार्य चाणक्याच्या नितीशास्रात प्रगतीला बाधक लोकांचे वर्णन आहे
या व्यक्ती तुमची प्रगती होऊ देणार नाहीत.अपयशाचे कारण बनतील
अशा लोकांपासून दूर रहाण्यात भलाई आहे.कारण नुकसान होऊ शकते
आचार्य चाणक्य यांच्या मतानूसार मूर्ख लोकांपासून नेहमीच दूर रहावे
जे लोक बढाया मारतात त्यांची गणतीही चाणक्यांनी मुर्खातच केली आहे.
हे लोक केवळ तुमचा वेळ वाया घालवतील, त्यांच्या चुकीचा तुम्हाला फटका बसेल
त्यामुळे मूर्ख लोकांची संगत तुम्हाला जीवनात यशस्वी बनवू शकते
प्रत्येक गोष्टीत त्रूटीच शोधणारा,सारखा रडत बसणाऱ्याला दूर ठेवावे
अशा संगतीने आपणही नकारात्मक होतो. जीवनावर वाईट परिणाम होतो
Chanakya Niti : अशा जागी क्षणभरही थांबणे म्हणजे मृत्यूसमान, प्रत्येक क्षणाला मृत्यू..