honey (7)

मधाचा वापर घराघरात केला जातो. परंतु मधात भेसळीचे प्रमाण खूप असते.

31 March 2025

Created By : Jitendra Zavar

Tv9-Marathi
honey (6)

भेसळ असलेले मध आरोग्यासाठी नुकसानकारक असू शकते. त्यामुळे मधाची शुद्धता खूप महत्वाची आहे.

honey (4)

घराची काही उपाय केल्यावर भेसळ असलेले मध तुम्हाला सहज समजू शकते. 

honey (1)

एक ग्लास पाणी घ्या. त्यात एक चमचा मध टाका. भेसळ असलेले मध लगेच पाण्यात मिक्स होईल. 

कापसाच्या बोळ्यावर मध घेऊन तो जाळण्याचा प्रयत्न करा. मध तडतडायला लागला तर त्यात भेसळ आहे.

एका टिश्यू पेपरवर मधाचे काही थेंब टाका. जर टिश्यू पेपर ओलसर झाला तर त्यात भेसळ असणार आहे.

शुद्ध मध काही काळानंतर जाड होते. नकली मध जसेच्या तसे राहते.